शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आता कैद्यांनाही मिळणार ‘आधार’

By admin | Updated: August 12, 2014 01:15 IST

आधार नोंदणीपासून एकही नागरिक वंचित राहू नये, असे केंद्र सरकारचे धोरण असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. कैद्यांनाही आधार कार्ड काढून देण्यात येणार आहे. त्यासाठी कारागृहात पुढच्या

नोंदणी : विशेष शिबिर लावणारनागपूर : आधार नोंदणीपासून एकही नागरिक वंचित राहू नये, असे केंद्र सरकारचे धोरण असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. कैद्यांनाही आधार कार्ड काढून देण्यात येणार आहे. त्यासाठी कारागृहात पुढच्या काळात विशेष शिबिर आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे.यूपीए सरकारच्या काळात प्रत्येकाला आधार कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले होते. विविध योजनांशी आधार कार्डशी सांगड घालण्यात आली होती. मात्र नंतर न्यायालयाने आक्षेप घेतल्याने आधार कार्ड नोंदणी थांबविण्यात आली होती. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या खाजगी कंपन्यांनी त्यांचे काम थांबविले होते. आता एनडीए सरकार सत्तेत आल्यावर पुन्हा आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. एकही नागरिक यापासून वंचित राहू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने जिल्हा पातळीवर पावले उचलली जात आहेत. नागपूर जिल्ह्यात सध्या महा-ई-सेवा केंद्राच्या ४२ केंद्रांवर नोंदणीची सोय करण्यात आली आहे. याचाच पुढचा टप्पा कैद्यांसाठी विश्ोष शिबिर आयोजित करण्याचा आहे. यासंदर्भात प्राथमिक पातळीवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून, लवकरच कारागृहात विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तेथे महा-ई-सेवा केंद्रातील काही ‘किट्स’ लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. नागपूर जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)१३०० प्रमाणपत्रांचे वाटपमहा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत विविध प्रकाराच्या १३०० प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. शहरातील व ग्रामीण भागातील प्रत्येकाला जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात येणे शक्य होत नसल्याने, शासनाने जिल्ह्यात १०२ महा-ई-सेवा केंद्रांतून जात, उत्पन्न, रहिवासी यासह इतर १३ प्रमाणपत्रे देण्याची सोय केली आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १३०० प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ही प्रक्रिया आॅनलाईन आहे.