शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी आता रिपाइंही रिंगणात

By admin | Updated: April 6, 2017 05:41 IST

विधान भवनाबाहेर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना, भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियानेही (ए) कर्जमाफीची मागणी केली

मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून विधान भवनाबाहेर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना, भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियानेही (ए) कर्जमाफीची मागणी केली आहे. मात्र, ही शेवटची कर्जमाफी असावी, असे आवाहनही रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अप्पा कातकडे यांनी सरकारला केले आहे.कातकडे म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कर्जमाफी हा कधीही योग्य पर्याय ठरू शकत नाही. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या कर्जमाफीबाबत त्यांचे आभार मानायला हवेत. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेवटची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. मात्र, ही शेवटची कर्जमाफी करून सरकारने शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करावी.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची प्रमुख मागणीही रिपाइंने केली आहे. यामध्ये आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसदाराला पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी रिपाइंने केली आहे, तर ज्या वारसांची पात्रता नसेल, त्यांना स्किल इंडियांतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी आणि विनातारण कर्जपुरवठा करावा, शिवाय या कर्जफेडीसाठी सुलभ हफ्त्यांची व्यवस्थाही सरकारने करावी, अशी मागणी रिपाइंने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)