शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणीचा पोलीस तपासात असहकार

By admin | Updated: August 29, 2015 01:46 IST

गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आयुक्त राकेश मारियांपासून तपास अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीकडे कसून चौकशी केली. मात्र या संपूर्ण चौकशीसत्रात तीने तपासाला

- अमर मोहिते/पूजा दामले,  मुंबईगेल्या तीन दिवसांपासून पोलीस आयुक्त राकेश मारियांपासून तपास अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीकडे कसून चौकशी केली. मात्र या संपूर्ण चौकशीसत्रात तीने तपासाला असहकार्य केले. शीनाची हत्या मी केलेली नाही, असे तिने ठामपणे पोलिसांना सांगितल्याचे समजते.दुसरीकडे ड्रायव्हर श्याम राय याने मात्र संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. आम्ही श्याम राय याने दिलेल्या माहितीची शहानिशा करत आहोत. काही अंशी रायने दिलेली माहिती खरी आहे. संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्याचा, पुरावे शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.अटक झाली तेव्हा श्याम इंद्राणीकडे कामाला नव्हता. काही महिन्यांपुर्वी त्याला कामावरून कमी करण्यात आले होते. सुरूवातीला त्याला अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. चौकशीत या हत्याकांडाची माहिती पुढे आली. मात्र त्याच्याकडून हस्तगत केलेल्या शस्त्राचे या हत्याकांडाशी किंवा आरोपींशी काही संबंध आहे का, असे विचारता या अधिकाऱ्याने नाही असे सांगितले. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ दास हे शीनाचे वडील आहेत. ते जिवंत आहेत. मात्र त्यांच्या ठावठिकाण्याबाबत माहिती देण्यासही या अधिकाऱ्याने नकार दिला.