शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात निजामाच्या बापाचे राज्य!

By admin | Updated: June 9, 2016 06:34 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून देशभर डांगोरा पिटला जात आहे

औरंगाबाद : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून देशभर डांगोरा पिटला जात आहे. शेतकरी मरत असताना कसलं सेलिब्रेशन करत आहात, असा सवाल करत केंद्रात तर निजामाच्या बापाचं सरकार आहे, अशी कडवट टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेनेची ही टीका भाजपाला चांगलीच झोंबली असून ‘इतरांना निजाम म्हणण्यापेक्षा आपण औरंगजेबासारखे वागत आहात का, याचे आत्मपरिक्षण करा’ असा टोला सेनेला लगावला आहे.शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्र मात बोलताना खा. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यावरही टीका केली. ते म्हणाले, दिल्लीत पंतप्रधान आहेत का? अशी चौकशी केली तर उत्तर मिळते, ते लंडन, फ्रान्स, इराण, जर्मनीत आहेत. मोदींच्या भाषणातील मित्रों....मित्रों...या शब्दाचीही त्यांनी खिल्ली उडवली. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत, जो शिवसेनेच्या वाटेला गेला तो आडवा झाला किंवा तुरुंगात गेला, असे राऊत म्हणाले. दरम्यान, इतरांना निजाम म्हणण्यापेक्षा आपण स्वत: औरंगजेबासारखे वागत आहोत का, याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे, असा प्रतिटोला भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांनी लगावला. केंद्रात आणि राज्यात आपणदेखील लाल दिव्याच्या गाडीत बसतो, हे शिवसेनेने ध्यानात ठेवावे. मात्र, सेनेचे सध्याचे वागणे दुटप्पी आहे, असे कदम म्हणाले. (प्रतिनिधी)