शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संघ, भाजपाकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : नितेश राणे

By admin | Updated: October 25, 2016 20:46 IST

तळेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणास जातीय रंग देण्याचे काम सरकारमधील नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 25 - तळेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणास जातीय रंग देण्याचे काम सरकारमधील नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी दलित - मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांनी केला.नाशिकमध्ये तळेगाव येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर आलेल्या राणे यांनी जिल्हा रूग्णालयात पीडीत बालिकेची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, तळेगाव प्रकरणानंतर पोलिसांनी तणावाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली़ मात्र, त्यानंतर पोलिसांनी संबंध नसलेल्या लोकांची सुरू केलेली धरपकड ही सरकारमधील मंत्री, स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे आहे, असा आरोप त्यांनी केला नाशिक धुमसत असता पालकमंत्री शांतता प्रस्थापित करण्याऐवजी मुंबईला निघून अशी टीका करून त्यांनी पालकमंत्र्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पालकमंत्री बदलण्याची पालकत्व बदलण्याची मागणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. तळेगाव प्रकरणात पंधरा दिवसात दोषारोपत्र दाखल करण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले मात्र पंधरा दिवस उलटूनही अद्याप न्यायालयात ते दाखल करण्यात आलेले नाही़, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भाजपा सरकार बहुजनद्वेषी असलेले हे सरकारला मराठा समाजाला आरक्षण वा न्याय देऊ शकत नाही मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत शांततेत निघणाऱ्या या मोर्चाची भाषा जर सरकारला समजत नसेल तर यापुढे भाषा बदलावी लागेल व तो उद्रेग हा महाभयंकर असेल़, असेही आमदार नीतेश राणे म्हणाले़ (प्रतिनिधी)