शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

रेल्वेची नऊ हजार युनिट वीजनिर्मिती

By admin | Updated: September 19, 2016 03:39 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ‘डीआरएम’ इमारतीवर १० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा केंद्राची स्थापना करून नऊ हजार युनिटची निर्मिती केली

दयानंद पाईकराव,

नागपूर- विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती असे म्हटले जाते. मात्र शासकीय कार्यालयात बऱ्याच वेळा विजेचा अपव्यय केला जातो. विजेची बचत करण्याबरोबरच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ‘डीआरएम’ इमारतीवर १० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा केंद्राची स्थापना करून नऊ हजार युनिटची निर्मिती केली आहे.‘डीआरएम’ कार्यालयाचा आदर्श घेऊन राज्यभरातील शासकीय कार्यालयांनी हा उपक्रम राबविल्यास राज्यातील विजेचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मागील वर्षी तत्कालीन ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांच्या कार्यकाळात सौरऊर्जा केंद्र सुरू करण्यात आले. तेव्हापासून दर महिन्यास येथे १ हजार ते १४०० युनिट विजेची निर्मिती सातत्याने करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात ९८२ युनिट वीजनिर्मिती झाली होती. >डीआरएम कार्यालयानंतर लवकरच रेल्वे रुग्णालय आणि नागपूर रेल्वे स्थानकावर सौरऊर्जा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यालयाला लागणारी वीज येथेच तयार होईल. - प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग