शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

नवीन ज्वारीची खरेदी १ नोव्हेंबरपासून!

By admin | Updated: October 28, 2016 02:57 IST

धान आणि ज्वारीची हमी दराने खरेदी शासनामार्फत १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार.

संतोष येलकरअकोला, दि. २७- आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामातील धान आणि ज्वारीची हमी दराने खरेदी शासनामार्फत १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. गतवर्षी खरेदी करण्यात आलेली ज्वारी शासनाच्या आदेशाअभावी राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अद्याप पडलेली असतानाच, नवीन ज्वारी खरेदी सुरू करण्यात येत आहे हे विशेष. सन २0१६-१७ यावर्षीच्या खरीप हंगामात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान आणि ज्वारी तसेच बाजरी व मका या भरड धान्याच्या किमान आधारभूत किमती शासनामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान, ज्वारी, बाजरी व मका या भरड धान्याची खरेदी सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला. असे राहतील हमी दर!शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार एफएक्यू दर्जाच्या सर्वसाधारण धानाची प्रतिक्विंटल १ हजार ४७0 रुपये, ह्यअह्ण दर्जाच्या धानाची प्रतिक्विंटल १ हजार ५१0 रुपये, संकरित ज्वारी प्रतिक्विंटल १ हजार ६२५ रुपये, मालदांडी ज्वारी प्रतिक्विंटल १ हजार ६५0 रुपये, बाजरी प्रतिक्विंटल १ हजार ३३0 रुपये व मका प्रतिक्विंटल १ हजार ३६५ रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे.