शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओमध्ये नवीन परीक्षा प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 03:50 IST

शिकाऊ वाहन परवान्यांच्या (लर्निंग लायसन्स) नव्या परीक्षा पद्धतीचे उद्घाटन कोकण विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर यांच्या हस्ते सोमवारी झाले

ठाणे : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकीच्या शिकाऊ वाहन परवान्यांच्या (लर्निंग लायसन्स) नव्या परीक्षा पद्धतीचे उद्घाटन कोकण विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर यांच्या हस्ते सोमवारी झाले. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी चार बॅचमधील १२० पैकी ७० ठाणेकर ही परीक्षा उत्तीर्ण झाले.येथील तीनहातनाक्याजवळील या प्रादेशिक परिवहन कार्यालयात या परीक्षेसाठी स्टॉल सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली. पूर्वी एका बॅचमधील परीक्षार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांसंदर्भातील २० प्रश्न दिले जायचे. त्यापैकी १२ गुण मिळवणारे उत्तीर्ण होत होते. शिवाय, एका बॅचमधील सर्वच परीक्षार्थ्यांना सारखीच प्रश्नपत्रिका असायची. त्यामुळे प्रश्न आणि उत्तरे एकमेकांमधून फुटण्याची शक्यता असायची. आता एका बॅचमध्ये ३० परीक्षार्थी असून प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असेल. १५ पैकी ९ गुण मिळवणारे यात उत्तीर्ण होणार आहेत. ठाण्यात यापुढे दुचाकीच्या शिकाऊ परवान्यांसाठी स्टॉल सिस्टीमवर परीक्षा देणे बंधनकारक असेल. या परीक्षेचा निकाल अवघ्या १० मिनिटांमध्ये परीक्षार्थ्यांना टपालाऐवजी हातात मिळणार आहे. >अशी मिळवा अपॉइंटमेंटशिकाऊ लायसन्सच्या अपॉइंटमेंटसाठी सारथी डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर संपर्क साधावा. ही प्रणाली राज्यात ठाण्यासह काही ठिकाणी सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने ती राज्यभर सुरू करण्यात येणार आहे.