शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

नेटक्या रेषांचा येळकोट

By admin | Updated: February 22, 2016 13:26 IST

लोकमतच्या वेबसाइटवर व्यंगचित्रकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालंय. इंटरनेट आवृत्तीच्या कार्टून स्पर्धेला राज्याच्या कानाकोप-यातून भरभरून प्रतिसाद मिळाला.

ऑनलाइन लोकमत 
लोकमतच्या वेबसाइटवर व्यंगचित्रकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालंय. इंटरनेट आवृत्तीच्या कार्टून स्पर्धेला राज्याच्या कानाकोप-यातून भरभरून प्रतिसाद मिळाला. आमच्याकडे आलेल्या कार्टून्समधून निवड करण्याचं काम अर्थातच नामवंत व्यंगचित्रकारांनी केलं. कार्टून कंबाइन्स वेल्फेअर असोसिएशनचे प्रभाकर वाईरकर आणि निलेश जाधव यांनी आनंदानं ही जबाबदारी पार पाडली. त्यासाठी वेळात वेळ काढून हे दोघेही व्यंगचित्रकार लोकमतच्या मुंबईतील कार्यालयात आले. प्रत्येक कार्टून काळजीपूर्वक पाहिलं. त्यावर चर्चाही केली. मुख्य म्हणजे ज्यांच्या रेषांमध्ये आश्वासक गुणवत्ता आहे, त्यांची निवड केली.  
 
नवे व्यंगचित्रकार तयार व्हायचे तर त्यांना थोडीबहुत मार्गदर्शनाची गरज लागणार हे या दोघांचेही मत आहे. म्हणूनच या निवडीतून लाखो लोकांपर्यंत ज्यांची कार्टून्स जाणार आहेत, त्यांना लोकमतच्या माध्यमातून मार्गदर्शन करायलाही कार्टून कंबाइन्स वेल्फेअर असोसिएशन उत्सुक आहे.
 
 
  
पहिल्या छाननीतून निवड झालेल्या व्यंगचित्रकारांसाठी या निवड समितीनं नव्यानं तीन विषय दिले. १६६ जणांमधून निवडलेल्या ३२ जणांना लोकमतनं मेक इन इंडिया, हेल्मेट सक्ती आणि सेल्फी हे तीन विषय पाठविले. त्यावर मिळालेल्या प्रतिसादातून निवडलेली वेचक व्यंगचित्र येताहेत हक्काच्या नव्या व्यासपीठावर.
 
 
लोकमतच्या वेबसाइटवर... नेटक्या रेषांचा हा येळकोट...कधी सातमजली हास्याला तर कधी खुसखुशीला, गेला बाजार निदान मंद स्मिताला आमंत्रण देणारा...
 

अल्पावधीत, उत्कृष्ट कार्टून काढून परीक्षकांची मनं जिंकणारे अमरावतीचे व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर....