शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

NEET - सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालक हैराण

By admin | Updated: April 29, 2016 17:07 IST

या निर्णयाविरोधात राज्यातल्या समस्त विद्यार्थी व पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मेडिकलसाठी NEET हीच सामाईक परीक्षा असेल आणि 1 मे रोजी ठरल्याप्रमाणे ही परीक्षा पार पडेल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने फेरविचार याचिकेची सुनावणीदरम्यान दिला आहे. या निर्णयाविरोधात राज्यातल्या समस्त विद्यार्थी व पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.
राज्याच्या सीईटीसाठी असलेला अभ्यासक्रम व नीटसाठी असलेला अभ्यासक्रम यामध्ये तफावत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याची भावना एका पालकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील लाखो विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
तर, राज्यातल्या साडेचार लाख विद्यार्थ्यांनी 5 मे च्या राज्याच्या सीईटीसाठी तयारी केलेली असल्यामुळे ही परीक्षा ठरल्याप्रमाणे होणार असे काल वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक प्रवीण शिनगारे यांनी सांगितले होते.
राज्याची सीईटी व नीट दोन्ही स्वतंत्र आहेत का, दोन्ही होऊ शकतात का, की नीट असेल तर राज्याची सीईटी घेता येणार नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टींचा खुलासा करतिल असे सांगण्यात येत आहे.