शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे मुंबई उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचे निधन

By admin | Updated: October 8, 2016 01:23 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष सुरेश बारकू पाटील (६४) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी निधन झाले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष सुरेश बारकू पाटील (६४) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी निधन झाले. मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते. मुलुंड पश्चिमेकडील लोक एव्हरेस्ट इमारतीमध्ये पाटील हे कुटुंबीयांसोबत राहायचे. १९७५मध्ये त्यांनी युथ काँग्रेसमार्फत राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर १९७५-८०दरम्यान ते मुलुंड युवक काँग्रेस अध्यक्षपदी होते. त्यानंतर काँग्रेस पक्षातून त्यांनी १९८५मध्ये महापालिका निवडणूक लढविली. सलग दोन वेळा त्यांनी नगरसेवक म्हणून कार्यभार सांभाळला. १९९५मध्ये त्यांनी बेस्टचे अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर त्यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी पत्नी मीनाक्षी पाटील यांना दोन वेळा निवडून आणले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सध्याही मीनाक्षी पाटील या नगरसेविका आहेत. तर पाटील हे मुंबई राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होते. घरात पुन्हा निवडणुकीसाठी तयारी सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)