शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी कनफ्युज पार्टी - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 13, 2017 22:20 IST

निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रचंड प्रमाणात होत आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहिर सभा घेत राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

ऑनलाईन लोकमतपिंपरी चिंचवड, दि. 13 - निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रचंड प्रमाणात होत आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहिर सभा घेत राष्ट्रवादीवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गुंडांना भाजपने प्रवेश देऊन पवित्र करुन घेतलेत, असा आरोप राष्ट्रवादीने केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की राष्ट्रवादी हा संभ्रमात असलेला पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव ह्यराष्ट्रवादी कनफ्युज पार्टीह्ण असं ठेवायला हवं.पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीकडे राहणार नाही. आपण सगळ्यांनी राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार पाहिला आहे. काँग्रेसचे तर अस्तित्वच दिसत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. कुठे कुणासोबत युती करायला मिळते का असा विचार आमचा मित्रपक्ष करत आहे. पुणे हे महाराष्ट्राचे ह्यपॉवर हाऊसह्ण आहे. जगभरातले उद्योजक गुंतवणुकीसाठी पुण्याचाच विचार करतात. मात्र जागतिक व्यवसायाचे केंद्र म्हणून पुण्याचा विचार असा कधी झालेलाच नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी बनण्याची क्षमता पुण्यामध्ये आहे.याचबरोबर, येत्या तीन वर्षांत पुण्यास देशाचे स्टार्ट अप कॅपिटल बनवू, असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.