शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

राष्ट्रवादीच्या संधीत कॉंग्रेसचा खोडा

By admin | Updated: December 11, 2014 01:34 IST

निवडणुकांअगोदर बिघाडी झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत अजूनही पूर्णपणो दिलजमाई झाल्याचे चित्र नाही.

योगेश पांडे ल्ल नागपूर
निवडणुकांअगोदर बिघाडी झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत अजूनही पूर्णपणो दिलजमाई झाल्याचे चित्र नाही. शेतक:यांच्या प्रश्नावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी बाकांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमधील अस्पष्ट दरी निदर्शनास आली. या दोन्ही पक्षांनी सत्ताधा:यांच्या विरोधात दोन दिवस एकजूट दाखवली असली तरी बुधवारी मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या बोलण्याच्या संधीदरम्यान काँग्रेसकडून वारंवार खोडा घालण्याचे प्रयत्न दिसून आले. दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू होती. सत्ताधा:यांनीदेखील यावर बोट ठेवून विरोधकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मुंडे यांनी 26क् अंतर्गत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान जोरदार फटकेबाजी सुरू केली. शेतक:यांच्या समस्यांवर ते मुद्देसूदपणो बोट ठेवत असतानाच सत्ताधारी बाकांवर बसलेले  सदस्यदेखील प्रभावित झाले होते. परिवहनमंत्री दिवाकर रावते हे तर त्यांना सातत्याने प्रतिसाद देत होते. मुंडे यांच्या मुद्यांनी वेग घेतला असतानाच भाई जगताप यांनी मंत्रीच उपस्थित नसल्याचा आक्षेप घेत त्याला ‘ब्रेक’ लावला. उपसभापतींच्या मध्यस्थीनंतरदेखील काँग्रेसच्या सदस्यांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली.