शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचीही आता सिने असोसिएशन

By admin | Updated: July 1, 2015 01:21 IST

शिवसेना आणि मनसेला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आता सिने-नाट्य कलावंतांसाठीची असोसिएशन स्थापन करणार आहे.

मुंबई : शिवसेना आणि मनसेला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आता सिने-नाट्य कलावंतांसाठीची असोसिएशन स्थापन करणार आहे. त्यासाठी असोसिएशनची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नाव वापरून काही लोक विविध सेटवर जाऊन ब्लॅकमेल करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पक्षाने साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाची विद्यमान राज्य कार्यकारिणी बरखास्त करून टाकली.या विभागाचे राज्यप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही माहिती दिली असून, प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार कला, साहित्य, सांस्कृतिक विभागाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, असेही खाबिया यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाचा गैरवापर करून चित्रपटसृष्टीतील कलाकारांना वेठीस धरणाऱ्या लोकांविरुद्ध आपण पोलिसांत तक्रार दाखल केल्याचेही खाबिया यांनी सांगितले. लवकरच पक्ष चित्रपट असोसिएशन तयार करेल असे सांगून खाबिया म्हणाले, की काही पक्ष सदस्यत्व देण्यासाठी मोठ्या रकमा फीपोटी घेतात. आमच्या पक्षातर्फे नाममात्र फक्त ५० रुपये फी ठेवण्याचा विचार आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाचा गैरवापर करुन चित्रपट सृष्टीतील कलाकारांना वेठीस धरणाऱ्या लोकांविरुध्द आपण पोलिसात तक्रार दाखल केल्याचेही खाबिया यांनी सांगितले.