शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

नक्षलवादी भेलके दांपत्याला १३ नोव्हेबरपर्यंत एमसीआर

By admin | Updated: October 31, 2014 00:46 IST

नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेला अरूण भेलके आणि त्याची पत्नी कांचन भेलके (नन्नावरे) यांना गुरूवारी न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत

पुण्यात अटक : पुणे पोलिसांकडून चंद्रपूर पोलिसांनी घेतले ताब्यातचंद्रपूर : नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेला अरूण भेलके आणि त्याची पत्नी कांचन भेलके (नन्नावरे) यांना गुरूवारी न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.भेलके दांपत्याला २८ तारखेला चंद्रपूर पोलिसांनी पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. पुणे येथील दहशतवाद विरोधी पथकाने २ सप्टेंबरला त्यांना नक्षलवादी चळवळीमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून अटक केली होती. यापूर्वीही त्यांना चंद्रपूर पोलिसांनी कार्बाइन व १३० राऊंडसह अटक केली होती. मात्र जामीनावर सुटल्यावर हे दांपत्य फरार झाले होते. त्यांनी पुण्यातील कान्हेफाटा येथे आश्रय घेतल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. चंद्रपूर पोलिसांनी मंगळवारी त्यांना ताब्यात घेतल्यापासून गेले दोन दिवस त्यांची कसून चौकशी करण्यात आली. गुरूवारी जिल्हा सत्र न्यायालयात अत्यंत कडेकोट बंदोबस्तात त्यांना हजर करण्यात आले. न्यायालयाच्या सुनावणीनंतर चोख चंदोबस्तात त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. (प्रतिनिधी)