शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देणार

By admin | Updated: June 28, 2014 01:10 IST

नक्षलवाद्यांशी चर्चा करणार नाही. त्यांच्याकडून झालेल्या हल्ल्यास जशास जसे प्रत्युत्तर दिले जाईल,

नवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी चर्चा करणार नाही. त्यांच्याकडून झालेल्या हल्ल्यास जशास जसे प्रत्युत्तर दिले जाईल, त्यासाठी राज्यांमध्ये कमांडो दलाची स्थापन करण्यात येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. त्याचवेळी नक्षलवादाच्या समस्येवर तोडगा काढण्याठी चार सूत्री कार्यक्रम राबविण्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतैक्य झाले. त्यानुसार सुरक्षा आणि विकासाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करतानाच आदिवासी आणि स्थानिकांना सरकारी धोरणांचा फायदा आणि जमिनीचे अधिकार देण्यासारख्या कल्याणकारी योजनांवर भर दिला जाणार आहे. 
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षलग्रस्त 1क् राज्यांच्या वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिका:यांची बैठक घेतली. पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी पुरेसा निधी देण्यात येईल. नक्षलवादी त्यांच्या अधिकारांना आव्हान देत असतील तर त्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असे राजनाथ अधिका:यांना म्हणाले.  छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक, सीआरपीएफ आणि बीएसएफसारख्या निमलष्करी दलांचे प्रमुख आणि गृहमंत्रलयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
नक्षलवादी हिंसाचाराचा मार्ग सोडून चर्चेसाठी पुढे आल्यास चर्चादेखील केली जाईल, असे गृह मंत्रलयाचे एक अधिकारी म्हणाले. 
 
विशेष दल स्थापणार
च्आंध्र प्रदेशातील नक्षलविरोधी विशेष दल ग्रेहाऊंड्सच्या धर्तीवर विशेष दल स्थापन करण्यासाठी राज्यांना निधी दिला जाईल. सुरुवातीला अशाप्रकारचे दल छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि बिहारमध्ये स्थापन केले जाईल. 
च्शरणागती पत्करणा:या नक्षलवादी नेते आणि कॅडरला दिल्या जाणा:या रकमेत वाढ करण्याबद्दल विचार करण्यात येत आहे. 
च्नक्षलग्रस्त भागात तैनात निमलष्करी दलाच्या जवानांच्या भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव.
 
आता कुठल्याही चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही संतुलित भूमिका घेऊ, परंतु नक्षलवाद्यांनी हल्ले केल्यास त्यास चोख प्रत्युत्तर देऊ.
-राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री