शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्राकृतिक इतिहास संग्रह’ आता आॅनलाइन

By admin | Updated: October 1, 2016 02:54 IST

जगभरात २ ते ८ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील वन्यपशू नमुना संग्रह गुगल आर्ट अ‍ॅण्ड कल्चरच्या

मुंबई : जगभरात २ ते ८ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील वन्यपशू नमुना संग्रह गुगल आर्ट अ‍ॅण्ड कल्चरच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे. गेल्या महिन्यापासून गुगल आर्ट अ‍ॅण्ड कल्चर आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने संग्रहालयातील प्राण्यांच्या नमुन्यांचा संग्रह दोन प्रदर्शनांच्या माध्यमातून जगभरातील निसर्गप्रेमींसाठी आॅनलाइन उपलब्ध झाला आहे.गुगल आर्ट अ‍ॅण्ड कल्चरवरून प्राकृतिक इतिहास संग्रहाचा ठेवा प्रदर्शित करणाऱ्या भारतातील पन्नासहून अधिक संग्रहालयांपैकी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय एक आहे. १६ देशांमधील नवीन संग्रह- गुगल आणि जगातील महत्त्वाच्या प्राकृतिक इतिहास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आता वेब युझर्स ॅ.ूङ्म/ल्लं३४१ं’ँ्र२३ङ्म१८ यावरही बघू शकतात. या प्रदर्शनातून अस्तित्वात नसलेल्या प्राण्यांचे, आभासी अस्तित्व निर्माण केले आहे. गुगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील प्राकृतिक इतिहास विभागातील काही निवडक कलाकृती प्रदर्शित करत आहे, याचा आनंद आहे. ‘अ‍ॅनिमल इन इंडियन आर्ट’ या प्रदर्शनात भारतीय कलेच्या प्रदीर्घ इतिहासात प्राण्यांचे प्रतिनिधित्व आणि स्वीकृती याची झलक पाहायला मिळते. यातून भारतीयांची प्राणीजगताविषयीची संवेदना दिसून येते- सब्यसाची मुखर्जी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, महासंचालक