शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ईटीसी केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार

By admin | Updated: August 25, 2016 02:37 IST

महानगरपालिकेचे ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र हे अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्याचे कार्य करते

नवी मुंबई : महानगरपालिकेचे ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र हे अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्याचे कार्य करते. भारतीय गुणवत्ता परिषद अर्थात क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया या गुणवत्तेचे मानांकन ठरविणाऱ्या नामांकित संस्थेमार्फत डी.एल.शाह सुवर्ण पुरस्कार २०१६ या राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथील विशेष समारंभात ईटीसी केंद्राला गौरविण्यात आले आहे.केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांच्या सन्माननीय उपस्थितीत या पुरस्कार सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय गुणवत्ता परिषदेचे अध्यक्ष आदिल झैनुलभाई व डी.एल. शहा ट्रस्टचे अध्यक्ष हरी तनेजा यांच्या शुभहस्ते ईटीसी केंद्र संचालिका डॉ. वर्षा भगत यांनी स्वीकारला. क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियामार्फत दिला जाणारा डी.एल.शाह पुरस्कार शासकीय संस्था, खाजगी संस्था, निमशासकीय संस्था, शिक्षण क्षेत्र, आर्थिक क्षेत्र अशा पंधरा विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तसेच बहुकौशल्य कार्यप्रणाली राबवित माहिती तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणाऱ्या संस्थांना प्रदान करण्यात येतो. महानगरपालिकेच्या ई.टी.सी. केंद्राला भारतीय गुणवत्ता परिषदेच्या ११ व्या राष्ट्रीय बैठकीत पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आपल्या कार्याचे माहितीप्रद सादरीकरण करण्याचा बहुमान देण्यात आला. यावेळी केंद्र संचालिका डॉ.वर्षा भगत यांची अपंग व्यक्ती व मुले यांच्याकरिता कार्य करणाऱ्या या ई.टी.सी. केंद्राबद्दल सादरीकरणाव्दारे माहिती दिली.