शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

नारायण राणे बनले काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख

By admin | Updated: August 13, 2014 20:14 IST

कोकणातील काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख बनविण्यात आले आहे.

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १३ - कोकणातील काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख बनविण्यात आले आहे. 
काँग्रेस पक्षाने जाहिर केलेल्या यादीनुसार राणे यांना प्रचार समितीचे प्रमुख बनविण्यात आले असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे समन्वय समितीचे प्रमुखपद देण्यात आले आहे. तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जाहिरनामा समितीप्रमुखपद बहाल करून काँग्रेसने कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असा समतोल साधन्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वीच नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाविरोधात बंड केले होते. परंतू मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेत काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे जाहिर केले होते.