शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
2
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
3
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
4
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
5
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
6
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
7
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
8
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
9
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
10
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
11
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
12
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
13
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
14
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
15
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
16
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
17
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
18
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
19
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
20
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव

By admin | Updated: July 8, 2014 02:27 IST

पुणे विद्यापीठाचा, ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यास राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मान्यता दिली.

मुंबई : स्त्री शिक्षणाचा पाया रचून महिलांना साक्षरतेची कवाडे खुली करून देणा:या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुणे विद्यापीठाचा, ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यास राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मान्यता दिली. 
महात्मा जोतिबा फुले यांनी पुणो येथे 1848मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून महिलांना शिक्षणाची दारे खुली केली. स्वत: सावित्रीबाई फुले वयाच्या 17व्या वर्षी आद्य महिला शिक्षक बनल्या. त्यांच्या या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून पुणो विद्यापीठास त्यांचे नाव देण्याची मागणी काही वर्षापासून होत होती. 26 ऑक्टोबर 2क्13 रोजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्येही  ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार प्रस्ताव पुढे आला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत नामविस्ताराचा प्रस्ताव  उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मांडला. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता देऊन सावित्रीबाईंच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)