शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘माझा पिंगा, घालितो धिंगा’

By admin | Updated: February 5, 2017 00:56 IST

वारी, पालखी सोहळा, कीर्तन-भजन, हरीनाम सप्ताह ही महाराष्ट्रातील भक्तीधारेची ओळख आहे. पालखी सोहळ्यात किंवा हरीनाम सप्ताहामध्ये वारकऱ्यांचा शीण घालविण्यासाठी सु

- ब्रम्हानंद जाधव,  बुलडाणावारी, पालखी सोहळा, कीर्तन-भजन, हरीनाम सप्ताह ही महाराष्ट्रातील भक्तीधारेची ओळख आहे. पालखी सोहळ्यात किंवा हरीनाम सप्ताहामध्ये वारकऱ्यांचा शीण घालविण्यासाठी सुरू केलेला पाऊलीतील पिंगा हा प्रकार सर्वांत अवघड आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील प्रणव अवतार महोत्सवात ‘माझा पिंगा, घालितो धिंगा’ या भजनाच्या ठेक्यावर हा समृद्ध भक्तीपरंपरेतील वारसा जपला आहे.वारकरी परंपरेमध्ये मनाला व शरीराला रीझविणारे पाऊली, सोंगी भारूडे, रिंगण, फुगडी, लंगडी, पिंगा, हमामा, हुतूतू यांसारख्या खेळांचा अंतर्भावही केला जातो. भगवान कृष्णाने यमुनेच्या वाळवंटात खेळलेल्या आणि संतांनी पंढरीच्या वाळवंटात खेळलेल्या या खेळांना त्यामुळेच भक्तीचा दर्जा आहे. बालकांपासून वृद्धांपर्यंत असलेल्या या पाऊली खेळाच्या आकर्षणामुळेच अबोध बालकाचेही मानस भक्तीभावनेशी जोडले जाते. दीडशे वर्षांपूर्वी विदर्भात वारकरी भक्तीपंरपरा रुजविणारे संत बाळाभाऊ महाराजांच्या महोत्सवामध्ये ‘माझा पिंगा, घालितो धिंगा’ हा पाऊली प्रकार जपला जात आहे.पिंगा प्रकार जीवंत ठेवण्यासाठी धडपडभक्तीपरंपरेमधील पाऊलीतील पिंगा हा प्रकार अवघड असल्याने तो जीवंत ठेवण्यासाठी मेहकर येथील प्रा. श्रीहरी पितळे हे प्रयत्न करीत आहेत. प्रा. श्रीहरी पितळे हे हरिनाम सप्ताह, प्रणव अवतार महोत्सव, दिंडी परिक्रमा आदी कार्यक्रमांत मुलांना पिंगा हा प्रकार शिकवित असतात.