शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

माझी उमेदवारी दक्षिणेतच

By admin | Updated: September 18, 2014 23:23 IST

पृथ्वीराज चव्हाण : केंद्रीय निवड समितीकडून दोन दिवसांत निर्णय अपेक्षित

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली आहे़ दोन दिवसांत केंद्रीय निवड समिती त्याबद्दल निर्णय घेईल, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली उमेदवारी दक्षिणेतच असेल, असे संकेत दिले़ येथील सिद्धार्थ मंगल कार्यालयात मलकापूर व वारुंजी जिल्हा परिषद मतदारसंघातील बुथ अ‍ॅम्बॅसिडर कार्यकर्त्यांचा मेळावा झाला़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, हिंदुराव पाटील आदींंची प्रमुख उपस्थिती होती़ मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘खरंतर निवडणुकीत विकासाच्या मूलभूत विषयांवर चर्चा झाली पाहिजे़ लोकसभा निवडणुकीत मात्र ती चर्चा झाल्याचे दिसले नाही़ त्याची जाणीव आम्हाला झाली असून, विधानसभा निवडणुकीत आम्ही ती चूक करणार नाही़ लोकशाहीत विकासकामांना महत्त्व असते़ त्यामुळे कोणी किती विकास केला, कोणी काम केले़ भविष्यात कोण विकास करू शकतो, हे जनतेला ज्ञात आहे़ त्यामुळे थापा मारणाऱ्यांना जनता थारा देणार नाही, उलट विकास करणाऱ्यांच्या पाठीशीच जनता उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ ‘गुजरात मॉडेल’चा कोणी कितीही डंका वाजवत असले तरी महाराष्ट्रच देशात नंबर वन आहे़ अन् ते पहिल्या नंबरवर नेण्यासाठी साऱ्या जनतेचे योगदान आहे़,’ असेही चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)पी़ डी़ पाटील यांना अभिवादन बुधवारी दिवंगत पी़ डी़ पाटील यांची पुण्यतिथी झाली़ मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बुधवारी कऱ्हाडात नव्हते़ आज, गुरुवारी कऱ्हाडात पोहोचल्यानंतर त्यांनी दिवंगत पी़ डी़ पाटील यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले़ यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, जयंत काका पाटील आदी उपस्थित होते़