शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मरेकडून मुंबई ते करमाळी १२ हिवाळी विशेष ट्रेन!

By admin | Updated: December 19, 2015 02:18 IST

मध्य रेल्वेकडून मुंबई ते करमाळीदरम्यान ट्रेनच्या १२ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. एलटीटी आणि सीएसटीहून या ट्रेन सोडण्यात येतील.

मुंबई : मध्य रेल्वेकडून मुंबई ते करमाळीदरम्यान ट्रेनच्या १२ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. एलटीटी आणि सीएसटीहून या ट्रेन सोडण्यात येतील. २५ डिसेंबर व १ जानेवारी रोजी एलटीटीहून ट्रेन नंबर 0१00५ तर ट्रेन नंबर 0१00६ याच दिवशी सोडण्यात येईल. एक एसी फर्स्ट क्लास, दोन एसी टू टायर, आठ एसी थ्री टायर आणि एक पेन्ट्री असेल. २६ डिसेंबर रोजी ट्रेन नंबर 0१0८९ /0१0९0 सीएसटी-करमाळी सोडण्यात येणार आहे. या ट्रेनला एक एसी टू टायर, दोन एसी थ्री टायर, सात स्लीपर क्लास जोडण्यात येणार आहेत. २७ डिसेंबर रोजी ट्रेन नंबर 0१00१/0१00२ सीएसटी-करमाळी-सीएसटी ट्रेन सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर 0१0३९/0१0४0 एलटीटी-करमाळी-एलटीटी २२ डिसेंबर रोजी, २३ डिसेंबर रोजी ट्रेन नंबर 0१0४३/0१0४४ एलटीटी-करमाळी-एलटीटी ट्रेन सोडण्यात येइल.