शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई शेअर बाजाराची विक्रमी ङोप

By admin | Updated: June 6, 2014 00:00 IST

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी पहिल्यांदा 25,क्क्क् अंकांच्या पुढे बंद झाला. परकीय गुंतवणूकदारांनी धातू, वीज आणि तेल व गॅस कंपन्यांच्या शेअर्सचे समर्थन केले.

सेन्सेक्स  25,क्क्क् : युरोपियन सेंट्रल बँकेकडून मिळणार प्रोत्साहन पॅकेज
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी पहिल्यांदा 25,क्क्क् अंकांच्या पुढे बंद झाला. परकीय गुंतवणूकदारांनी धातू, वीज आणि तेल व गॅस कंपन्यांच्या शेअर्सचे समर्थन केले.
युरोपीय सेंट्रल बँकेकडून लवकरच प्रोत्साहन पॅकेज सादर करण्याच्या वृत्तामुळे परकीय गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला.
3क् कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तेजीसह उघडला. त्यानंतर बाजार 25,क्44 अंकांर्पयत पोहोचला. सत्रअखेरीस बाजार 213.68 अंकांनी किंवा क्.86 टक्क्यांनी वधारून 25,क्19.51 अंकांवर बंद झाला.
यापूर्वीही सेन्सेक्स 25,क्क्क् अंकापार गेला होता. परंतु गुरुवारच्या सत्रत पहिल्यांदाच बाजार यापेक्षा अधिक अंकांवर बंद झाला. धातू, तेल व गॅस, वीज, सार्वजनिक उपक्रम, एफएमसीजी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 71.85 अंकांनी किंवा क्.97 टक्क्यांनी वधारून 7,474.1क् या नव्या विक्रमी उच्चांकावर बंद झाला. मागील सत्रत सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली होती.  त्यानंतर दोन्ही शेअर बाजारांनी विक्रमी ङोप घेतली.
आगामी अर्थसंकल्पात सरकार उद्योगांसाठी अनुकूल उपाय करतील, या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांनी प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सचे समर्थन केले. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्र्हिसेसचे सीएमडी मोतीलाल ओसवाल म्हणाले की, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स 3क्,क्क्क्च्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
 
 बाजारातील 12 विविध क्षेत्रंपैकी 11 क्षेत्रतील शेअर्स क्.17 ते 3.33 टक्क्यांर्पयत वधारले.
 सेवा क्षेत्रतील शेअर्समध्ये मागील एक वर्षात पहिल्यांदाच वाढ झाली. यामुळे व्यवसायाला गती मिळण्याची दाट शक्यता आहे. 
 परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मागील सत्रत बाजारात 192.56 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
 आशियाई शेअर बाजारात मिळताजुळता कल बघायला मिळाला. चीन, जपानचे निर्देशांक वधारले. दुसरीकडे हाँगकाँग, तैवान आणि दक्षिण कोरियाचे बाजार कोसळले. युरोपीय बाजारातसुद्धा मिळताजुळता कल बघायला मिळत आहे. 
 सेन्सेक्समधील 3क् पैकी 23 कंपन्यांचे शेअर्स फायद्यात, तर उर्वरित घसरणीसह बंद झाले.
 
 येत्या सहा वर्षात म्हणजे सन 2क्2क् र्पयत .मुंबर्ध शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक एक लाखार्पयत जाण्याची शक्यता आहे. एका स्टॉक ब्रोकर फर्मने जाहीर केलेल्या अहवालात ही बाब उघड करण्यात आली आहे.
नव्यानेच अधिकारावर आलेल्या सरकारने जलदगतीने पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा लागू केल्या त्याचबरोबर जर कंपन्यांचे उत्पन्न दरवर्षी 2क् ते 25 टक्क्यांनी वाढले तर निर्देशांक ही पातळी गाठू शकते, असे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
 सेन्सेक्सने गुरुवारी 25 हजार अंशांचा टप्पा गाठला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात अधिकाररूढ झाल्यापासून बाजारात उत्साहाचे वातावरण असून तेजीचे वारे वाहत आहेत. 
या अहवालात चालू वर्षात सेन्सेक्सच्या प्रती समभाग उत्पन्नामध्ये (ईपीएस)15 टक्क; वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  चालू आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये सहा टक्के दराने वाढ होण्याचा अनुमानही वर्तविला गेला आहे.
4परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये मोठा विश्वास दाखविला आहे. चालू वर्षात या संस्थांची भारतातील गुंतवणूक 2क्अब्ज डॉलरहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.