शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मुलाची हत्या करून आईची आत्महत्या

By admin | Updated: March 15, 2017 03:49 IST

अवघ्या पाच वर्षांच्या पोटच्या गोळ्याची क्रूरपणे गळा दाबून हत्या केल्यानंतर मातेने स्वत:सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोर्शी (अमरावती) : अवघ्या पाच वर्षांच्या पोटच्या गोळ्याची क्रूरपणे गळा दाबून हत्या केल्यानंतर मातेने स्वत:सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास येथे घडली. जयश्री दिनेश भांबुरकर (४०) असे महिलेचे नाव असून मुलाचे नाव वेदांत आहे. शांतीनिकेतन विद्यालयाजवळ दिनेश भांबुरकर यांचे घर आहे. ते पार्डी येथील गोपालकृष्ण विद्यालयात शिक्षक आहेत. मंगळवारी सकाळी ते कामानिमित्त अमरावतीला गेले होते. त्यांच्या दोन्ही मुलीदेखील शाळेत गेल्या होत्या. वेदांत नजीकच्याच शांतीनिकेतन विद्यालयात के.जी.२ चा विद्यार्थी होता. तोे शाळेतून घरी परतल्यानंतर आई जयश्रीने त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने स्वत:देखील गळफास घेतला. घटनेचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मोर्शी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)