शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कर्त्या मुलावरील उपचारासाठी आईची धडपड

By admin | Updated: May 8, 2014 12:26 IST

उपचारासाठी आईची धडपड

 कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील श्रीमती शांताबाई इंगवले यांच्या घरातला कर्ता मुलगा गेली पंधरा दिवस दवाखान्यात अ‍ॅडमिट आहे. घरातील होते नव्हते तेवढे पैसे शांताबाई यांनी मुलांच्या औषधोपचारासाठी खर्च केले. मुलाला बरा करायचाच, ही एक इच्छा घेऊन इकडून तिकडून पैसे उभारते आहे. पण, तिच्या या धडपडीला आता समाजातील दातृत्वाच्या आधाराची गरज निर्माण झाली आहे. शांताबाई या गावातील रेणुका मंदिरातील पुजारी. तेथून मिळणार्‍या उत्पन्नावरच त्यांनी आजवर संसाराचा गाडा हाकला. पोरीचं लग्न झालं. थोरला शिकला नाही. तो सेंट्रींग कामगार आहे. धाकट्याने मात्र चांगले शिक्षण घेतले. पुढे तिघांचेही संसार सुखाने सुरू झाले. पण, दीड वर्षांपूर्वी या कुटुंबावर नियतीनेच घाला घातला. एका खासगी कंपनीत काम करणार्‍या धाकट्या धनाजीचा अपघात झाला. मेंदूजवळ रक्तस्राव होऊन गाठी झाल्या. त्यांच्या उपचारासाठी दीड लाखाहून अधिक रक्कम जमवली आणि दवाखान्याचा खर्च र्ही भागविला. इकडून तिकडून गोळा केलेल्या पैशांची परतफेड आता कुठे होते न होते तोच धनाजीला गेल्या पंधरा दिवसांपूर्र्वी पुन्हा त्रास सुरू झाला. मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याने त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुन्हा औषधोपचार सुरू झाले. पंधरा दिवसांत पुन्हा लाख, सव्वा लाख रुपये खर्च झाले. अजूनही किती दिवस उपचार करावे लागणार, हे सांगता येत नाही आणि दुसरीकडे पैसे उपलब्ध होण्याचे सारे पर्याय संपले आहेत. (मदतीसाठी- मोबाईल नंबर- 8421026223, बँक खाते- बँक आॅफ इंडिया, शाखा- आंबेवाडी, सेव्हिंग खाते क्रमांक- 092110110007181, आयएफएससी कोड- बीकेआयडी 0000921, एमआयसीआर कोड- 416013007)