शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

दारिद्र्य रेषेखालील सर्वाधिक कुटुंब नाशकात

By admin | Updated: April 19, 2017 02:35 IST

राज्यभरातील सर्वाधिक बीपीएलधारक (दारिद्रयरेषेखालील) कुटुंब नाशिक जिल्हात असून, त्याखालोखाल नगर जिल्ह्याचा क्रमांक आहे.

नवनाथ खराडे, अहमदनगरराज्यभरातील सर्वाधिक बीपीएलधारक (दारिद्रयरेषेखालील) कुटुंब नाशिक जिल्हात असून, त्याखालोखाल नगर जिल्ह्याचा क्रमांक आहे. मात्र गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नगरमधील बीपीएलधारक कुटुंबांची संख्या निम्म्याने घटली आहे. राज्यभरात सर्वांत कमी बीपीएलधारक वर्धा जिल्ह्यात आहेत.राज्य शासनाच्या २०१५-१६ या वर्षातील आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार राज्यभरात सर्वाधिक ७ लाख बीपीएलधारक कुटुंब नगर जिल्ह्यात होती. त्यामधून यंदा तब्बल ३ लाख बीपीएलधारक कमी झाले आहेत. २०१६-१७ वर्षाच्या आकडेवारीनुसार राज्यभरात सर्वाधिक बीपीएलधारकांची संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नाशिकमध्ये बीपीएलधारक कुटुंबांची संख्या वाढली आहे. सद्य:स्थितीत नाशिकमध्ये ४ लाख ८४ हजार १७९ बीपीएलधारक, तर ६ लाख ९६ हजार ८५५ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. एकूण १२ लाख ६५ हजार ८३ शिधापत्रिकाधारक नाशिक जिल्ह्यात आहेत.