शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वडोद-यात मोदींचा दिमाखदार विजय

By admin | Updated: May 16, 2014 11:05 IST

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले असून वडोदरा येथे मोदींनी तब्बल चार लाख मतांनी दिमाखदार विजय मिळवला आहे.

 ऑनलाइन टीमवडोदरा, दि. १६ - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले असून वडोदरा येथे मोदींनी तब्बल चार लाख मतांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. मोदींनी काँग्रेसचे उमेदवार मधूसुदन मिस्त्री यांना धूळ चारली. नरेंद्र मोदी हे गुजरातमधील वडोदरा आणि उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवत आहे. गुजरात हा मोदींचा गड असल्याने वडोदरा येथे मोदीच विजयी होतील अशी दाट शक्यता होती. पण ते किती मताधिक्याने विजयी होतील याकडे सर्वांचे लक्ष होते. सकाळी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यापासूनच वडोद-यात मोदींनी आघाडी घेतली होती. अवघ्या तीन तासांतच वडोद-याची मतमोजणी संपली. यात मोदींनी चार लाख मतांनी दिमाखदार विजय मिळवत गुजरातमधील त्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले. विशेष म्हणजे वडोद-यात उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या रोड शोव्यतिरिक्त मोदी वडोद-यात प्रचारासाठी फिरकलेही नव्हते.