शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी आता केंद्राचे पहावे!

By admin | Updated: October 5, 2014 01:54 IST

निलंगा येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज म्हणाले की, राज्यातील चारही पक्षांनी राजकारणांचा खेळ मांडला आहे.

निलंगा (जि.लातूर) : नरेंद्र मोदींनी आता केंद्राचे पहावे. आमच्या महाराष्ट्राचे आम्ही बघून घेऊ, असा पंतप्रधानांना खरमरीत सल्ला देत राज ठाकरे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्ष एका माळेचे मणी असून, एकदा मनसेच्या हाती सत्ता द्या़ जगाने पाहीला नसेल असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, अशा शब्दात मतदारांना आवाहन केले. 
निलंगा येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज म्हणाले की, राज्यातील चारही पक्षांनी राजकारणांचा खेळ मांडला आहे. 
हे सर्व पक्ष वेगळे वेगळे असल्याचे सांगत असले तरी आतून सगळे एक आहेत. कारभार करताना यांची मिलिभगत आहे. आमदार सभागृहात प्रश्न विचारतात आणि रात्री मंत्र्यांच्या बंगल्यात साटेलोटे करतात, असा गंभीर आरोपही राज यांनी केला़ (प्रतिनिधी)
 
निवडणूक आयोगावरही टीका
राज ठाकरे यांनी निलंग्याच्या सभेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टिका केली. ऑक्टोबर हिट आणि सणासुदीचे दिवस पाहता दिवाळीनंतर निवडणुका घेतल्या असत्या तर काय बिघडले असते. नाहीतर एरवी त्यांना काय काम असते ? अशा भाषेत समाचार घेतला.