शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
2
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
3
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
4
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
5
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
6
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
8
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
9
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
10
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
11
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
12
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
13
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
14
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
15
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
16
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
17
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
18
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
19
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
20
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे?

By admin | Updated: October 6, 2014 05:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा सवाल करतानाच मोदी पंतप्रधान झाले तरी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा सवाल करतानाच मोदी पंतप्रधान झाले तरी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत, अशी थेट टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.भांडुप येथील प्रचार सभेत ते म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भेटले तेव्हा मोदींना ‘केम छो’ म्हणाले. व्हाइट हाऊससमोर सांस्कृतिक कार्यक्रम झाला, तोही गरब्याचा. देशात बुलेट ट्रेन सुरू करायची झाली तर मुंबई-दिल्ली किंवा कोलकाता अशी न करता अहमदाबादपर्यंत का केली जाते, हे काय सुरू आहे, यांचे छुपे अजेंडे कुठले आहेत, असे सवाल राज यांनी केले. केंद्राची मदत हवी असल्यास राज्यात भाजपाचे सरकार आणा, असे मोदी सांगत आहेत. जर राज ठाकरेंचे सरकार आले तर तुम्ही मदत करणार की नाही, असेही त्यांनी मोदींना विचारले. केंद्रात काँग्रेस सरकार असतानाही गुजरातला मदत केली, हे मोदी विसरले का? (विशेष प्रतिनिधी)