शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी हिटलरच्या मार्गावर : प्रकाश आंबेडकरांची टीका

By admin | Updated: January 17, 2017 06:11 IST

जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरने आधी राजकीय अस्थिरता निर्माण करून, नंतर आर्थिक अस्थिरता आणली

मुंबई : जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरने आधी राजकीय अस्थिरता निर्माण करून, नंतर आर्थिक अस्थिरता आणली. त्यानंतर, सगळ्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण मिळवून स्वत:ला हुकूमशहा म्हणून जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचालसुद्धा त्याच मार्गावरून सुरू आहे. नोटाबंदीच्या नावाखाली सुरू झालेल्या फसवणुकीवर, महाराष्ट्र लोकशाही आघाडी जन प्रबोधनाची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती, भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दिली. भारीपच्या मुंबई कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेली कारणे बनावट होती. ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांनी तो ८ नोव्हेंबरपूर्वीच बँकांमध्ये भरला होता. नोटाबंदीच्या ५६ दिवसांपूर्वीच बँकामध्ये हे व्यवहार झाले होते. रिझर्व्ह बँकेने १६ सप्टेंबर व ११ नोव्हेंबर २०१६ या काळातील जमा झालेल्या बँक डिपॉझिटची जी माहिती जाहीर केली आहे, त्यात मोदींच्या दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे,’ असा दावा आंबेडकर यांनी केला. (प्रतिनिधी)