शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी लाटेत भुजबळ, गावित साफ

By admin | Updated: May 17, 2014 04:21 IST

छगन भुजबळ आणि माणिकराव गावितांचा पराभव ही उत्तर महाराष्टÑातील निकालाची खास वैशिष्ट्ये समजावी लागतील. पण, महायुतीने उत्तर महाराष्टÑावर शतप्रतिशत वर्चस्व मिळविले आहे

छगन भुजबळ आणि माणिकराव गावितांचा पराभव ही उत्तर महाराष्टÑातील निकालाची खास वैशिष्ट्ये समजावी लागतील. रावेर, जळगाव, धुळे आणि दिंडोरी या जागा कायम राखताना नाशिक व नंदुरबार आपल्याकडे खेचून महायुतीने उत्तर महाराष्टÑावर शतप्रतिशत वर्चस्व मिळविले आहे. कॉँग्रेसचा नंदुरबारचा गड रामनामाच्या लाटेतही टिकून राहिला होता; पण मोदी लाटेने तो उद्ध्वस्त केला. त्याचप्रमाणे नाशिकमधेही भुजबळांच्या सत्तेला सुरुंग लावला. जातीच्या राजकारणातून दुखावलेला मराठा समाज, गुंडापुंडांना आश्रय दिल्याचा आरोप हे भुजबळांच्या पराभवाचे कारण मानले जाते. माणिकरावांचा पराभव हा त्यांची निष्क्रियता आणि विजयकुमार गावितांनी सत्तेच्या बदलत्या वार्‍याचा घेतलेला वेध आहे, असे म्हणता येईल. दिंडोरीत हरिश्चंद्र चव्हाण हे विजयी झाले. राष्टÑवादीच्या भारती पवार यांच्याविरोधात त्यांच्या जाऊबाई जयश्री पवार या उतरल्या होत्या. इकडे रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात एकनाथराव खडसे यांची पकड होती. शिवाय मोदी लाटेचा फायदाही ए.टी. पाटील यांसारख्या निष्क्रिय उमेदवाराला मिळाला. राष्टÑवादीचा प्रभाव असूनही त्या पक्षातील बेदिली सतीश पाटील यांना तारू शकली नाही. धुळ्यात कॉँग्रेसमध्ये एकी असली तरी राष्टÑवादीची बेकी होती. मालेगाव, सटाण्यातील मते अमरिश पटेलांना मिळू शकली नाहीत, त्यामुळे भाजपाचे सुभाष भामरे विजयी झाले.