शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक चवींना आधुनिक साज

By admin | Updated: August 22, 2016 02:09 IST

शहर-उपनगरातील विविध महिला मंडळांच्या भेटीत श्रावणमहोत्सव अधिकाधिक रंगतो आहे.

मुंबई : शहर-उपनगरातील विविध महिला मंडळांच्या भेटीत श्रावणमहोत्सव अधिकाधिक रंगतो आहे. दादर येथील वनिता समाज आणि अंधेरी आझादनगर येथील त्रिवेणी महिला मंडळांच्या प्राथमिक फेरीलाही स्पर्धकांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साह वाढविला. इटालियन स्पाँजी वडा, अननस केकवडा, फणसाच्या पानातल्या इडल्या, उलूविची खीर, आंब्याच्या रसातील पानगी, पंचामृत वडा अशा एक ना अनेक पदार्थांच्या पारंपरिक चवीला आधुनिक साज देत, सहभागी स्पर्धकांनी परीक्षकांचे मन जिंकले.अंधेरी आझादनगर येथील त्रिवेणी महिला मंडळातील कविता नाईक, अनुया नार्वेकर, दक्षा, कनाविया, सुधा हिंदळेकर, अनुजा मंत्री या स्पर्धकांनी अंतिम फेरीत स्थान मिळविले, तर दादर वनिता समाजच्या विद्या वागळे, मृणालिनी साठ्ये, नंदिनी बिवलकर , रेखा वाडेकर आणि पूर्वा देशमुख यांनी उत्कृष्ट सादरीकरण आणि पदार्थांच्या नावीन्यपूर्ण पाककृतींच्या माध्यमातून अंतिम फेरीत स्थान पटकाविले. अंतिम फेरीत स्थान मिळविलेल्या सर्व स्पर्धकांना वंडरशेफतर्फे विशेष भेट देण्यात आली. मिती क्रिएशन्सच्या उत्तरा मोने यांची संकल्पना असलेल्या स्पर्धेच्या या प्राथमिक फेऱ्यांचे परीक्षण तन्वी हर्बल डॉ. मेधा मेहंदळे, फोंडाघाट फार्मसीच्या योगिता प्रभू, पन्ना परुळेकर, पितांबरीच्या शिवानी नेमावरकर, एस्सेलवर्ल्डचे नीलय वैद्य आणि वंडरशेफचे मायका जगताप यांनी केले.दादर वनिता समाजच्या प्राथमिक फेरीदरम्यान एस्सेलवर्ल्ड लकी ड्रॉमध्ये विद्या वागळे यांनी स्थान मिळविले. वंडरशेफ लकी ड्रॉमध्ये उल्का बोडस यांना भेटवस्तू मिळाली. पितांबरीच्या लकी ड्रॉमध्ये नीता रावते, मृणालिनी गडकरी, मृणालिनी साठ्ये या विजेत्या ठरल्या, त्यांना बक्षिसे मिळाली. तन्वी हर्बलच्या लकी ड्रॉमध्ये वनिता चौबळ, वेदश्री प्रधान, प्रचिती बेर्डे विजेत्या ठरल्या. अंधेरी आझादनगर येथील त्रिवेणी महिला मंडळांच्या प्राथमिक फेरीत एस्सेलवर्ल्ड लकी ड्रॉमध्ये रमा कुसनार, वंडरशेफ लकी ड्रॉमध्ये अनुपमा जाधव, पितांबरी लकी ड्रॉमध्ये निशा आंबेकर, शीला नाईक, चित्रा नलावडे आणि तन्वी हर्बल लकी ड्रॉमध्ये सुनीता राजे, अनुराधा कानेटकर, भक्ती भोगांवकर या विजेत्या ठरल्या. विविध लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. (प्रतिनिधी)>श्रावणमहोत्सवाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे ही स्पर्धा खूप आवडली. त्यामुळे मंडळांतील अनेक जणींनी उत्साहाने यात सहभाग घेतला. कारण रोजच्या पदार्थांना वेगळ्या प्रकारे सादर करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरले. बक्षिसाची अपेक्षा न करता, अनेक महिलांनी या स्पर्धेच्या संधीचा फायदा घेतला. - नलिनी पाटील, अध्यक्ष, त्रिवेणी महिला मंडळ