शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

‘मोडक सागर’ भरला

By admin | Updated: July 16, 2017 01:16 IST

तलाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तलावाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी ६.३२ वाजता

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तलाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तलावाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी ६.३२ वाजता भरून वाहू लागला. या तलावातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. अन्य तलावांतही पाण्याची पातळी वाढत असल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन लवकरच मिटणार आहे.अपुऱ्या पावसाने २०१५ मध्ये मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळात मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. परंतु गेल्या वर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचे टेन्शन नव्हते. मधल्या काळात मध्य वैतरणा जलवाहिनीनेही मुंबईचा जलसाठा वाढवला. त्यामुळे मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.या वर्षी पावसाने चांगला जोर धरला आहे. त्यामुळे प्रमुख तलावांपैकी एक असलेला मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी भरल्याने धरणाचे दोन दरवाजे खुले करण्यात आले आहेत. या तलावापाठोपाठ मुंबईतील विहार तलावही लवकरच भरून वाहण्याच्या मार्गावर आहे. मात्र मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी साडेचौदा लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे.मुंबईला दररोज 3750दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो.मुंबईत पाण्याची मागणी दररोज 4200दशलक्ष लीटर्स एवढी आहे.रोज २५ ते ३० टक्के म्हणजे सुमारे ९०० लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जाते.गतवर्षी हा तलाव १ आॅगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या ८ लाख ९९ हजार ३८८ द.लि. पाणीसाठा आहे.