शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शिष्यवृत्तीच्या अनेक अर्जांमध्ये चुका

By admin | Updated: February 14, 2017 03:40 IST

अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे तब्बल १ लाख १० हजार ९०५ अर्जांमध्ये चुका आढळल्या आहेत.

अविनाश साबापुरे / यवतमाळअल्पसंख्यक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे तब्बल १ लाख १० हजार ९०५ अर्जांमध्ये चुका आढळल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत या चुका दुरुस्त झाल्या नाहीत, तर हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित होतील.अल्पसंख्यक विद्यार्थ्यांच्या खात्यात वार्षिक १ हजार रुपयांची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती जमा केली जाते. २०१६-१७ या शैक्षणिक सत्राच्या शिष्यवृत्तीकरिता ‘नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल’वर आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते, परंतु संबंधित शाळांनी एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने भरले. त्यामुळे अल्पसंख्यक शिक्षण संचालनालयाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना चुका दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.मागील वर्षी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना यंदा केवळ ‘नूतनीकरण’ अर्ज भरायचा आहे. मात्र, शिक्षकांनी अशाही विद्यार्थ्यांचे अर्ज ‘नवीन’ (फ्रेश) विद्यार्थी म्हणून भरले आहेत. विशेष म्हणजे, पोर्टलवर एकदा भरलेल्या माहितीत बदल करता येत नाही. शिवाय, अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांकही चुकलेले आहेत.लाखो विद्यार्थ्यांच्या यादीतून असे चुकीचे अर्ज शोधून शाळेचा यू-डायस क्रमांक आणि शाळेचे नाव लिहायचे आहे. मागील शैक्षणिक सत्रातही अशाच तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले.