शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर भावी शिक्षकाचा बलात्कार

By admin | Updated: September 17, 2016 18:36 IST

: नात्यात असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना

ऑनलाइन लोकमत
बीड,दि.17- नात्यात असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना शनिवारी तालुक्यातील हिवरापहाडी येथे उघडकीस आली. या प्रकरणी भावी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची रवानगी  कोठडीत करण्यात आली आहे. त्याने  नुकतेचं डीएड पूर्ण केलं आहे.
 
व्यंकट नवनाथ आढाव (रा. हिवरापहाडी) असे त्या भावी शिक्षकाचे नाव. पीडित मुलगी त्याच्याच गावातील रहिवाशी आहे. नातलग असल्याने व्यंकटचे तिच्या घरी जाणे - येणे होते.  यातून त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात खेचले.सहायक निरीक्षक गजानन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी शाळेतून आल्यावर ती घरात दप्तर ठेवण्यासाठी गेली. यावेळी त्यानेही घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्याशी कुकर्म केले. घडला प्रकार मुलीने आपल्या घरी सांगितला. नातेवाईक तिला घेऊन थेट पिंपळनेर ठाण्यात गेले. तिच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोेंद झाला. त्याच रात्री पिंपळनेर पोलिसांनी व्यंकटला ताब्यात घेतले. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.