नवरगाव(जि़ चंद्रपूर) : येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनीने वर्गमैत्रिणीच्या जेवणाच्या डब्यात विष कालवल्याप्रकरणी सिंदेवाही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.कल्पतरू विद्यालयातील तिसऱ्या वर्गात असणाऱ्या दीक्षिका खोब्रागडे (९) व समृद्धी कोळी (९) यांच्या जेवणाच्या डब्यामध्ये तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने थिमेट टाकले. जेवणानंतर दोघींचीही प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वार्ताहर)
विषप्रयोगाप्रकरणी अल्पवयीन मुलीवर गुन्हा
By admin | Updated: January 26, 2015 04:16 IST