शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेतील लाखो मुले शिक्षणापासून दूर

By admin | Updated: July 22, 2014 00:25 IST

माहिती मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभा सदस्य व लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.

नवी दिल्ली : सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान राबवूनही राजस्थान, झारखंड, बिहार, कर्नाटक, हरियाणा आणि आसाम या राज्यातील 17 लाख 24 हजार मुले गेल्या वर्षी शाळेपासून दूर राहिल्याची माहिती मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभा सदस्य व लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
 मुलांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी म्हणून, जोड अभ्यासक्रम घेतले जातात. विशेष प्रशिक्षण केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली असून, ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी म्हणून 339. 97 कोटी रूपयांची तरतूद केली आहे, असेही इराणी यांनी सांगितले.
विद्याथ्र्याची  शंभर टक्के उपस्थिती असावी, म्हणून सरकारने कोणती योजना सुरू केली, ती किती यशस्वी ठरली, या योजनेचे वेगळ्य़ा यंत्रणोव्दारे स्वतंत्र मूल्यमापन केले आहे का, संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात म्हटले आहे की, देशातील 14 लाख  बालके विद्यालयांत जात नाहीत. जर हे खरे असेल तर मुले शाळेत यावीत म्हणून कोणते विशेष प्रयत्न केले गेले आहेत,असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला. यावर मनुष्यबळ विकासमंत्री इराणी  म्हणाल्या, ‘केंद्र सरकारच्या जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणालीच्या 2क्13-14 च्या अहवालानुसार प्राथमिक स्तरावरील 1क्1.36  व उच्च प्राथमिक स्तरावर 89.33  व माध्यमिक स्तरावर 76.64 टक्के विद्याथ्र्याची उपस्थिती लागली आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षणातील जाणकार, स्वतंत्र विशेतज्ज्ञांच्या उपस्थितीत संयुक्त आढावा समितीकडून वर्षातून दोन वेळा आढावा घेतला जातो. दोन्ही कार्यक्रमांची लेखापरीक्षकांकडून व शेवटी  नियंत्रक तथा महालेखापरीक्षकांच्या वतीने पडताळणीही केली जाते. सुधारणा सुचविल्या जातात आणि अनुपालन अहवालही घेतला जातो. मात्र एवढे उपाय करूनही राजस्थान (2.98 लाख), झारखंड (2.44 लाख),बिहार (1.81 लाख), कर्नाटक (1.81 लाख), हरियाणा ( 92 हजार)आणि आसाम (88 हजार) मधील मुले शाळेपासून दूर राहिले. मात्र ही योजना चांगली असून, त्यावर आपले लक्ष असेल, असेही त्या म्हणाल्या. (विशेष प्रतिनिधी)