शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

एमआयडीसी भूखंडांचे वाटप निविदेद्वारे - देसाई

By admin | Updated: September 20, 2016 05:04 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ज्या वसाहतींतील ८० टक्के भूखंड वितरित झालेले आहेत

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ज्या वसाहतींतील ८० टक्के भूखंड वितरित झालेले आहेत तेथे उर्वरित भूखंड आता निविदा पद्धतीने वितरित करण्यात येणार आहेत. त्यापेक्षा कमी भूखंड वितरित झालेले असल्यास आॅनलाइन वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महामंडळाच्या संचालक मंडळ बैठकीत दिलीभूखंड वाटपाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग संजीवनी योजनेस आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्याची तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सह विकासक नेमण्यास मुदतवाढ देण्याची घोषणाही देसाई यांनी केली. महामंडळाकडील भूखंड घेऊनही त्यावर उद्योगांची उभारणी न करणाऱ्या उद्योगांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे. त्यासाठीच उद्योग संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या संजीवनी योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. आता या योजनेचा फायदा वाणिज्य, निवासी, प्राधान्य तसेच उद्योग विस्तारांतर्गतच्या भूखंडांनादेखील देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)