शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नेमक्या दुखण्यावरच काम करेल औषधी!

By admin | Updated: June 6, 2014 01:18 IST

महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठाच्या मुंबई येथील व्हेटरनरी कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे.

राजरत्न सिरसाट / अकोलाप्राण्यांच्या शरीरातील जो अवयव दुखत असेल नेमक्या त्याच (नॅनो टेक्नॉलॉजी डेव्हलप ड्रग्स फार्म्युलेशन) अवयवावर आता औषधाची मात्रा लागू होणार आहे. महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) मुंबई येथील व्हेटरनरी कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. या संशोधनाचे चांगले परिणाम समोर आले आहेत.प्राण्यांना आजार किंवा अवयवावर परिणाम झाला असेल, त्यासाठी औषधे दिली जातात; परंतु ही नेमक्या अवयवावर उपचार करण्याऐवजी शरीरात सर्वत्र पसरली जातात. नेमके ज्या ठिकाणी दुखणे आहे, त्याच भागाला मात्र औषधाचा कमी पुरवठा होतो. शरीरातील ज्या अवयवांना औषधांची गरज नाही त्या अवयवांनाही औषधी आपोआप पोहोचत असल्यामुळे दुसर्‍याच आजाराची शक्यता (साईड इफेक्टस) असते. याचाच विचार करू न ह्यमाफसूह्णच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या शास्त्रज्ञांनी (नॅनो टेक्नालॉजी डेव्हलप फार्म्युलेशन ) संशोधन केले आहे. या संशोधनामुळे नेमक्या आजारावर औषधाची मात्रा लागू होते. यासाठीचे प्रात्यक्षिक या शास्त्रज्ञांनी घेतले आहे. माफसूचे मुंबई व्हेटरनरी कॉलेज आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीसोबत संयुक्तरीत्या हे संशोधन करण्यात आले. या तंत्रज्ञानाचे चांगले परिणाम बघता, या शास्त्रज्ञांनी आता नवे संशोधन हाती घेतले आहे. ज्यामध्ये प्राण्यांमधील क्षयरोग व थायलेरियासारख्या आजारावर उपचारासाठी संशोधन केले जात आहे. या आजारामुळे प्राण्यांमधील रक्तपेशी (रक्ताशय) खराब होतात. शरीरातील रक्त कमी होते. यामुळे प्राणी दगावण्याची शक्यता असते. या आजारावर उपचार करणारे संशोधन प्रयोगशाळेत व प्राण्यांवरही तपासण्यात आले आहे. या सर्व संशोधनामुळे नेमक्या दुखण्यावर यथोचित उपचार होत असल्यामुळे शरीरातील इतर अवयवांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तसेच उपचार योग्य होते आणि औषधाची मात्रा कमी लागते. यामुळे प्राण्यांवरील उपचार पद्धती सोपी झाली आहे.     माफसूमध्ये प्राणी संशोधनावर भर दिला जात असून, वेगवेगळ्या उपचार पद्धतीवर नवे संशोधन करण्यात आले आहे. नॅनो टेक्नॉलॉजी डेव्हलप ड्रग्स फार्म्युलेशन हे त्यातीलच एक संशोधन आहे. यामुळे नेमक्या आजारावर उपचार करणे सोपे झाले असल्याचे मत कुलगुरू डॉ. आदित्यकु मार मिश्र यांनी नोंदविले