शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींची जामीन सुनावणी २४ मे रोजी

By admin | Updated: May 22, 2016 03:46 IST

मालेगाव २००६ बॉम्बस्फोटातील चार आरोपींच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. आता या अर्जावरील पुढील सुनावणी २४ मे रोजी ठेवण्यात आली आहे.

मुंबई : मालेगाव २००६ बॉम्बस्फोटातील चार आरोपींच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. आता या अर्जावरील पुढील सुनावणी २४ मे रोजी ठेवण्यात आली आहे. लोकेश शर्मा, धनसिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.एप्रिल महिन्यातच विशेष न्यायालयाने सिमीच्या नऊ कार्यकर्त्यांना या बॉम्बस्फोटातून आरोपमुक्त केले. मक्का मशीद बॉम्बस्फोटाप्रकरणी २००७मध्ये केस नोंदवण्यात आली. त्या केसमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्वामी असीमानंद याला ताब्यात घेतले. आरएसएसचे नेते सुनील जोशी याने मालेगावमधील दोन्ही बॉम्बस्फोट हे त्यांच्याच ‘मुलां’चे काम असल्याचे आपल्याला सांगितले, असा कबुलीजबाब असीमानंद याने एनआयएला दिला. अटक केलेल्या सिमीच्या नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध एनआयएकडे पुरावे नसल्याने एनआयएने त्यांच्या जामीन अर्जावर व त्यानंतर त्यांच्या आरोपमुक्त करण्याच्या अर्जावर आक्षेप घेतला नाही. एनआयएने या प्रकरणी लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया यांना आरोपी केले आहे. या चौघांनीही विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. असीमानंदच्या कबुलीजबाबावरून आपल्याला या केसमध्ये अडकवण्यात आलेले आहे. त्याव्यतिरिक्त एनआयकडे आपल्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे या चौघांनीही जामीन अर्जात म्हटले आहे.एनआयएचा युक्तिवाद पूर्ण न झाल्याने विशेष न्यायालयाने या खटल्याची सुनावणी २४ मेपर्यंत तहकूब केली. (प्रतिनिधी)