शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत 'सामना' फक्त शिवसेना-भाजपामध्ये -देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: February 20, 2017 12:14 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सामना फक्त शिवसेना आणि भाजपामध्ये असल्याचा दावा केला.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 20 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघा एकदिवस उरला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सामना फक्त शिवसेना आणि भाजपामध्ये असल्याचा दावा केला. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमच्यासमोर आव्हान नसून, सामना फक्त शिवसेना आणि भाजपामध्ये आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 
 
तसेच उद्धव ठाकरेंविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले तर कारवाई करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उत्तरभारतीय आणि गुजरातींवर हल्ले करुन शिवसेना मतांचे ध्रुवीकरण करते हे आता मराठी जनतेला कळून चुकले आहे असे फडणवीस म्हणाले. 
गुंडांना तिकिट देण्याच्या आरोपावर त्यांनी शिवसेनेनेच सर्वाधिक गुंडांना तिकिटे दिल्याचा दावा केला.
 
आपले सरकार पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रात आणि राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या या दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात परस्परांवर अत्यंत बोचरी टीका केली.