शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महादेव मंदिरात नवजात बाळास ठेऊन माता फरार

By admin | Updated: January 14, 2017 16:53 IST

नुकत्याच जन्मलेल्या एका नवजात बाळास गावातील महादेवाच्या मंदिरात ठेऊन माता फरार झाल्याची घटना उघडकीस आली.

ऑनलाइन लोकमत

बेलकुंड, दि. 14 -  नुकत्याच जन्मलेल्या एका नवजात बाळास गावातील महादेवाच्या मंदिरात ठेऊन माता फरार झाल्याची घटना उघडकीस आली. बेलकुंड (ता. औसा, जि. लातूर) येथे हा प्रकार घडला. संक्रांतीच्या सणादिवशी उघडकीस आलेल्या या घटनेने मुलाला पाहण्यासाठी गावक-यांनी गर्दी केली होती. पहाटेच्या अत्यंत कडाक्याच्या थंडीतही ते मूल जिवंत राहील्याने देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय अनुभवायला आला. 
 
शुक्रवार दि. १४ जानेवारी रोजी गावातील जीर्ण असलेल्या महादेवाच्या मंदिरात सकाळी ७ वाजता साधारणतः ४ ते ५ तासापूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकूण मंदिरा शेजारी राहत असलेल्या गावकऱ्यांनी मंदिरात धाव घेतली. पाहीले सर केली ओढ्याच्या पाठी मागे बोरिचे कातडे टाकलेले पुरूष जातीचे गोंडस अर्भक आढळून आले या घटनेची माहिती तात्काळ पोलिस ठाणे व प्रा. आ. केंद्राला दिली असता पोलिस रूग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. 
 
डॉ. राजहंस यांनी त्या नवजात शिशुवर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी लातूर जिल्हा रूग्णाल़ात हलविले.  जिव घेण्या थंडीत ही ते नवजात अर्भक जिवंत राहीले सर्वांना वाटले व मकरसंक्रांतीच्या दिवशी देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यक्ष अनुभव बेलकुंड करांनी अनुभवला.