शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ शेतकऱ्यांचीच असावी

By admin | Updated: July 15, 2016 03:30 IST

कृषी उत्पन्न बाजारपेठ शेतकऱ्यांची राहिली नसून त्याची सूत्रे व्यापाऱ्यांच्या हाती एकवटली आहेत.ही बाजारपेठ व्यापाऱ्यांची नव्हे तर शेतकऱ्यांचीच असावी

विठ्ठल कवडे,  पंढरपूरकृषी उत्पन्न बाजारपेठ शेतकऱ्यांची राहिली नसून त्याची सूत्रे व्यापाऱ्यांच्या हाती एकवटली आहेत.ही बाजारपेठ व्यापाऱ्यांची नव्हे तर शेतकऱ्यांचीच असावी, असा आपला संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गुरुवारी सायंकाळी पंढरीत आगमन झाले़ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित ‘पंढरी कृषी’ प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर तर व्यासपीठावर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आदी उपस्थित होते.बाजारपेठ आवश्यक आहे, ती आपल्याला जिवंत ठेवायची आहे, परंतु शेतकऱ्यांना मारून ती जिवंत ठेवायची नाही. शेतकऱ्यांची बाजारपेठ शेतकऱ्यांच्याच हातात असली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतला. आपण शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ मुक्त केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, जोपर्यंत राज्यातील शेतकरी समृद्ध होणार नाही, तोपर्यंत राज्य समृद्ध होणार नाही. राज्यातील १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून ८२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. शेतकरी आजही आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम राबविले. त्यामध्ये राज्यात सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.