शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात आंब्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 04:41 IST

रत्नागिरीहून येणाऱ्या आंब्याची आवक वाढल्याने डहाणू तालुक्यातील फळ बाजारात विविध जातींचे आंबे विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहेत.

डहाणू/बोर्डी: रत्नागिरीहून येणाऱ्या आंब्याची आवक वाढल्याने डहाणू तालुक्यातील फळ बाजारात विविध जातींचे आंबे विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहेत. दरम्यान कार्बोईटद्वारे फळे पिकविण्यावर बंदी आल्याने फळ विक्रेत्यांकडे आंब्याचा ओघ काही प्रमाणात कमी झाल्याचे घावूक फळविक्रेत्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी, स्थानिक आंब्याची चव चाखण्यासाठी २० ते २५ दिवस वाट पहावी लागणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही रत्नगिरीहून येणाऱ्या आंब्याची आवक वाढल्याने डहाणू तालुक्यातील फळ बाजारात आंबा दाखल झाला आहे. त्यानुसार हापूस ७० रु, लालबाग ४० रु, पायरी ५० रु, बदाम ३५ रु आणि तोतापुरी २५ रु. या प्रती किलोच्या दराने उपलब्ध झाल्याचे जय भोले फ्रूटचे सुवंश यादव यांनी सांगितले. शासनाने फळे पिकविण्याकरिता वापरण्यात येणार्यार कर्बोईट्वर बंदी घातल्याने, इथेलीन रायपिंग गॅसचा वापर केला जातो. असे असले तरी, कार्बोईटच्या तुलनेत कमी दिवसात फळे पिकावता येत नाहीत. त्यामुळे हातगाडीवरील फळ विक्रेत्यांकडून मागणी असताना त्या प्रमाणात घावूक विक्रेत्यांना पुरवठा करता येत नाही. त्याचा फायदा ग्राहकांना होत असून चविष्ट फळे चाखायला मिळत असल्याचे यादव म्हणाले. दरम्यान, स्थानिक आंबा बाजारात यायला मे महिन्याचा किमान तिसरा आठवडा उजाडावा लागेल असे राकेश सावे या बोडीर्तील आंबा बागायतदाराने सांगितले. बोडीर्तील आंब्यांच्या बागांमध्ये केशर आंब्यांची संख्या अधिक असून, हा चविष्ट आंबा स्थानिक बाजारात आल्यास सामान्य नागरिकांनाही अल्प दरात आंब्याचा मनमुराद आस्वाद घेता येतो. (वार्ताहर)