शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील पाणीटंचाईवर तंत्रज्ञानाने मात करणार

By admin | Updated: May 29, 2016 00:42 IST

सदैव पाणी टंचाईला सामोऱ्या जाणाऱ्या मराठवाड्याची ‘तहान’ तंत्रज्ञानाच्या मदतीने कायमस्वरुपी भागवण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला.

मुंबई : सदैव पाणी टंचाईला सामोऱ्या जाणाऱ्या मराठवाड्याची ‘तहान’ तंत्रज्ञानाच्या मदतीने कायमस्वरुपी भागवण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला. माझगाव डॉक येथे शनिवारी आयोजित पाणबुडी कार्यशाळेचे उद्घाटन पर्रिकर यांच्या हस्ते झाले; यावेळी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादावेळी ते बोलत होते.मनोहर पर्रिकर म्हणाले, माझगाव डॉकने पाणीबुडी कार्यशाळेसाठी सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे. विशेष म्हणजे माझगाव डॉककडून तयार करण्यात आलेली ‘कलवरी’ ही पाणीबुडी यावर्षीच्या सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्यात येईल. या पाणीबुडीचे पहिले कंत्राट रद्द करण्यात आले असून, हे कंत्राट दुसऱ्या कंपनीला देण्यात आले आहे.दुष्काळप्रश्नावर बोलताना मनोहर पर्रिकर यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले. ते म्हणाले, माझगाव डॉकने कार्यशाळेच्या माध्यमातून रेनवॉटर हार्वेस्टींगवर भर दिला आहे. नव्या कार्यशाळेत डॉकने रेनवॉटर हार्वेस्टींग, सांडपाणी प्रक्रिया व आॅईल वॉटर प्रक्रियेवर भर दिला आहे. हे कौतुकास्पद आहे. असे स्तुत्य उपक्रम राबवताना माझगाव डॉकने दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी हातभार लावला पाहिजे. अशा तंत्रज्ञानातून मराठवाड्याला मदत केली तर नक्कीच दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळेल.दरम्यान, आपण संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक साहित्य आयात करत आहोत. मात्र आता संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक साहित्याची देशातच निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल, असेही मनोहर पर्रिकर यांनी यावेळी आवर्जून नमुद केले. (प्रतिनिधी)माझगाव डॉक येथील अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज पाणीबुडी कार्यशाळेसाठी अंदाजे १५३ कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे. कार्यशाळेत पाच पाणबुड्यांच्या बांधणीचे कामकाज सुरु आहे. येथे जलसंधारणाचे विविध प्रयोग साकारण्यात येतील.