शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

एका क्लिकवर बघायला मिळणार मराठी सांस्कृतिक मैफिली

By admin | Updated: October 25, 2016 16:05 IST

सध्या इंटरनेटवर हव्या त्या गोष्टी अगदी सहज आणि एका क्लिकवर उपलब्ध असतात. तरी काही कंटेंट शोधण्यासाठी फार आटापिटा करावा लागतो

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - सध्या इंटरनेटवर हव्या त्या गोष्टी अगदी सहज आणि एका क्लिकवर उपलब्ध असतात. तरी काही कंटेंट शोधण्यासाठी फार आटापिटा करावा लागतो तरी मनासारखं काही मिळत नाही. यापैकीच एक म्हणजे सांस्कृतिक संगीत, कितीही गुगलींग केलं तरी पाहिजे ते काही मिळत नाही, मात्र मराठी संगित रसिकांची ही अडचण आता दूर होणार आहे.
 
महाराष्ट्रात संगीताच्या खूप पुरातन प्रथा आहेत. त्यातील आभिजनात प्रचलित असलेला प्रकार म्हणजे शास्त्रीय संगीत जे शिकायला आणि समजायला विशिष्ठ बौध्दिक आणि मानसिक पात्रता लागते. अपारंपारिक पण ठोस परंपरा निर्माण केलेले संगीत प्रांतोप्रांती आपला ठसा लोकमानसावर कायम करून बहरले आहे. महाराष्ट्रात अभंग लोकसंगीताचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. बंगालात बाऊलसंगीत वातावरण भारून टाकतं, पंजाबात सिंधमध्ये नृत्य गायनाचे जलसे लोकांच्या मनावर गारुड करीत असतात.
 
अशाच प्रकारे महाराष्ट्रात होणारे सांस्कृतिक आणि सांगितीक कार्यक्रम रसिकांना  घरबसल्या अनुभवायचा आनंद मिळणार आहे. आदित्य ओक नावाच्या एका मराठी तरूणाने आणि त्याच्या सहका-यांनी  www.kalastream.com नावाची वेबसाइट सुरू केली आहे. महाराष्ट्रात होणारे निवडक आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत दर्जेदार व्हिडीओ क्वालिटीसह या साइटवर उपलब्ध असणार आहे. ही साइट जगभरातील रसिकांना जोडणारा सांस्कृतिक दुवा ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.