शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला फसवण्याचा भाजपचा डाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 05:16 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली निघणारे लाखोंचे मोर्चे पाहून भारतीय जनता पार्टी सरकारकडून मराठा समाजाला चर्चेचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली निघणारे लाखोंचे मोर्चे पाहून भारतीय जनता पार्टी सरकारकडून मराठा समाजाला चर्चेचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र चर्चेतून सरकार मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे.पाटील म्हणाले की, मराठा समाजाचे नेतृत्त्व म्हणून भाजप महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांना पुढे करत आहे. मात्र याआधी धनगर आरक्षणासाठी १ आॅगस्ट रोजी निघालेल्या मोर्चाला पाटील यांनी चर्चेचे आवाहन केले. मात्र गेल्या दोन महिन्यांत या प्रश्नावर साधी चर्चा करण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची बैठकही घेतलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कोणताही निर्णय न घेता केवळ चर्चेचे आवाहन करून धनगर समाजाप्रमाणे मराठा समाजाची फसवणूक करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे.मराठा क्रांती मोर्चाला आरक्षणासाठी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. तरी अ‍ॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात मराठा आणि दलित नेत्यांसोबत चर्चा करूनच कोणताही निर्णय घेण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. (प्रतिनिधी)