शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पवारांमुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित

By admin | Updated: September 21, 2016 05:45 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून दीर्घकाळ वंचित राहावे लागले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून दीर्घकाळ वंचित राहावे लागले, अशी टीका मराठा सुराज्य संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रणय सावंत यांनी केली आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून मराठा सुराज्य संघाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २७ सप्टेंबरला एकाच दिवशी मोर्चे काढण्याची घोषणा केली आहे.सावंत म्हणाले की, शरद पवार यांमुळेच मराठा आरक्षणाला दीर्घकाळ लागला. आघाडी सरकारने काढलेल्या शासन निर्णयात त्रुटी असल्याने मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. तरी प्रस्थापित राजकारण्यांमुळेच मराठा समाजाला वाईट दिवस आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, अशी मागणीही सावंत यांनी केली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील दाहकता मराठा आणि दलित समाजाला कळालेली नाही, त्यामुळेच त्याचा गैरवापर होत आहे, असा दावा त्यांनी केला.ग्रामीण भागात सत्ता असलेल्या प्रस्थापित मराठा समाजाने समाजबांधवांसाठी काहीही केलेले नाही, असे सावंत म्हणाले. शिवाय ज्येष्ठ राजकीय नेते पतंगराव कदम आणि डी. वाय. पाटील यांनी सुरू केलेल्या शिक्षणसंस्थांमधून घेतल्या जाणाऱ्या डोनेशनमुळे मराठा समाजाला शैक्षणिक प्रगतीपासूनही वंचित राहावे लागले. म्हणूनच राजकीय पक्षांत विभागलेले मराठा समाजबांधव एकत्र आले आहेत. या प्रस्थापितांना बाजूला ठेवत ‘विस्थापितां’नी काढलेले हे मोर्चे नक्कीच आरक्षण मिळवतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)>शिक्षणसंस्थांवरही टीकास्त्रज्येष्ठ राजकीय नेते पतंगराव कदम आणि डी. वाय. पाटील यांनी सुरू केलेल्या शिक्षणसंस्थांमधून मराठा समाजाला शैक्षणिक प्रगतीची संधी उपलब्ध होती. मात्र याठिकाणी घेतल्या जाणाऱ्या डोनेशनमुळे मराठा समाजाला शैक्षणिक प्रगतीपासूनही वंचित राहावे लागले, अशी टीका सावंत यांनी केली.