शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पोपटराव पवार यांना मंडलिक स्मृती पुरस्कार

By admin | Updated: October 4, 2016 18:41 IST

सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, अ‍ॅग्रिकल्चरल एज्युकेशन अ‍ॅँड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा एक लाख रुपये रकमेचा लोकनेते सदाशिवराव मंडलिक

ऑनलाइन लोकमत
 
कोल्हापूर, दि.04 - सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, अ‍ॅग्रिकल्चरल एज्युकेशन अ‍ॅँड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा एक लाख रुपये रकमेचा लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती राष्टÑीय पुरस्कार पोपटराव पवार यांना देण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांतील सहा मान्यवरांना २५ हजार रुपये रकमेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने शुक्रवारी (दि. ७) गौरविण्यात येणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक व पुरस्कार समितीचे सदस्य भालबा विभूते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 
लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांची सामाजिक व राजकीय वाटचाल संघर्षमय झाली आहे. त्यांच्या ८२ व्या जयंतीदिवशी विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण उल्लेखनीय काम करणाºयांचा सन्मान करण्यात येणार आहे. कृषी, शैक्षणिक, सिंचन, उद्योग क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे पोपटराव पवार (हिवरेबाजार) यांना राष्टÑीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक (पुणे), कोल्हापुरातील ज्येष्ठ उद्योजक परशुराम शंकरराव तथा बापू जाधव, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. डी. यादव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, जीवरक्षक दिनकर कांबळे यांनाही पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 
शुक्रवारी दुपारी एक वाजता सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, हमीदवाडा (ता. कागल) येथे लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या हस्ते व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारांचे वितरण होणार आहे.